ShareChat
click to see wallet page
#श्री समर्थ रामदास #🌹 श्री समर्थ रामदास ...🌹 #🙏।।श्री समर्थ रामदास स्वामी।। #🚩🌺श्री समर्थ रामदास स्वामी🌺🚩🙏🏽🙏🏽 #🌻आध्यात्म 🙏
श्री समर्थ रामदास - आपण यथेष्ट जेवणे उरले ते अन्न वाटणे परंतु वाया दवडणे  हा धर्म नव्हे ।। तैसे ज्ञाने तृप्त व्हावे तेची ज्ञान जनास सांगावे | तरतेन बूडो नेदावे  बुडतयासी ।। ग्रथराज दासबोष  समर्थ संदेश आपली भूक आधी भागवणे ही प्रकृती, आपल्याआधी इतरांना देणे ही संस्कृती. उरलेले वाया गेले तरी चालेल पण इतरांना देणार नाही ही विकृती. तसेच ज्ञान मिळाल्याने ज्याला तृप्तता आलेली आहे त्याने इतरांना ज्ञान द्यावे. आपल्याकडे अन्न शिल्लक असताना लोकांना उपाशी मारू देऊ नये. पोहता येते त्याने जाणीवपूर्वक कोणालाही बुडून देता कामा नथेः तसेच स्वतःच्या ज्ञानाचा गर्व करून इतरांना १४६  अज्ञानी ठेवणे उचीत नाही. श्री॰ गुंजन हरी देव  समर्थ !! रघुवीर !! 074 074 आपण यथेष्ट जेवणे उरले ते अन्न वाटणे परंतु वाया दवडणे  हा धर्म नव्हे ।। तैसे ज्ञाने तृप्त व्हावे तेची ज्ञान जनास सांगावे | तरतेन बूडो नेदावे  बुडतयासी ।। ग्रथराज दासबोष  समर्थ संदेश आपली भूक आधी भागवणे ही प्रकृती, आपल्याआधी इतरांना देणे ही संस्कृती. उरलेले वाया गेले तरी चालेल पण इतरांना देणार नाही ही विकृती. तसेच ज्ञान मिळाल्याने ज्याला तृप्तता आलेली आहे त्याने इतरांना ज्ञान द्यावे. आपल्याकडे अन्न शिल्लक असताना लोकांना उपाशी मारू देऊ नये. पोहता येते त्याने जाणीवपूर्वक कोणालाही बुडून देता कामा नथेः तसेच स्वतःच्या ज्ञानाचा गर्व करून इतरांना १४६  अज्ञानी ठेवणे उचीत नाही. श्री॰ गुंजन हरी देव  समर्थ !! रघुवीर !! 074 074 - ShareChat

More like this