आयटीआयचे विद्यार्थी आता विद्युत सुरक्षादूत, महावितरणचा पुढाकार
Mahavitaran Safety And Training Center Iti Students Electrical Safety Lessons Sinnar Workshop Ssb 93 - औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी शिक्षण घेतल्यानंतर त्याच परिसरात काम करतात. अशा विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेचे प्रशिक्षण दिल्यास संभाव्य धोके टाळता येतील.. Latest Marathi News (मराठी बातम्या). Find Latest Nashik news in Marathi at Loksatta.com