ShareChat
click to see wallet page
वाचन संस्कृती जोपासण्यासाठी पुस्तकांची भेट... ‘नागपूर पुस्तक महोत्सव – 2025’ येथे शाळकरी विद्यार्थ्यांना मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या लेखणीतून सिद्ध 'एग्जाम वॉरियर्स' या पुस्तकाच्या प्रतींचे वाटप केले. यावेळी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. #महाराष्ट्र #नागपूर #देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र - 5 5 - ShareChat

More like this