तुम्हाला आणि परिवाराला दिपावली सणाच्या निमित्ताने आनंदमयी आणि तेजोमय शुभेच्छा...
येणारे हे तेजपर्व तुमच्या आयुष्यातील नकारात्मक अंधकराला दूर सारून सुखाचा उजेड तुमच्या जीवनात घेऊन येवोत ह्या प्रभू श्री कृष्णाकडे मागणे... मी माझा सांगाती ✒️✒️✒️
# #🐄वसुबारस🌸 #✨दिवाळी स्टेटस🪔 #😊ओरिजिनल शुभेच्छा #🙂 शुभेच्छा #💐शुभेच्छा क्रियेटर🙏
00:34
