ShareChat
click to see wallet page
https://www.facebook.com/share/r/1GzA3uHzSA/ #yoga# steps for kids #kids #kids video #👌हटके व्हिडीओज🎥 #👌प्रेरणादायी स्टेट्स
yoga# steps for kids - ShareChat
३.८ लाख व्ह्यू · ३.२ ह प्रतिक्रिया | शाळेत असताना तुम्ही कधी उठबशा (Sit ups Punishment In Schools) काढल्या आहेत का, असा प्रश्न एखाद्याला विचारल्यास उत्तर हो असेच येईल. शाळेतील नियम मोडले, दंगा केला, गृहपाठ नाही केला, तर शिक्षक शिक्षा म्हणून विद्यार्थ्यांना कान पकडून उठाबशा (Uthak baithak punishment in schools) काढण्यास सांगतात. उठाबशा या शिक्षेवर गेल्या काही दशकात अनेक संशोधनं झाली आहेत. उठाबशा काढणं हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असल्याचं विविध संशोधनांतून दिसून आलं आहे. कान पकडून उठाबशा काढण्यामुळे लक्ष केंद्रीत होते आणि स्मरणशक्ती (Memory) वाढते. मेंदूचे अनेक भाग सक्रिय होतात. यामुळे सतर्कता, स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता वाढते. त्यामुळे शिक्षा म्हणून मुलांना उठबशा काढण्यास सांगितले जाते. याचा थेट फायदा मुलांना शिक्षणात होतो. मुलांची मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी किंवा त्यांची मेंदू प्रखर करण्यासाठी त्यांच्याकडून तुम्ही सुपर ब्रेन योगा (Super Brain Yoga) करवून घेऊ शकता. संशोधनात दिसून आलं की केवळ एका मिनिटासाठी कान पकडून उठाबशा काढल्यामुळे अल्फा तरंग (alpha waves) सक्रिय होतात. कान पकडून उठबशा काढताना कानांवर दाब पडतो. यामुळे मेंदूच्या काही पेशी सक्रीय होतात. अक्युप्रेशर पडल्याने पिट्यूटरी ग्रंथी (pituitary gland) सक्रिय होतात. या शिक्षेमुळे मेंदू अधिक तल्लख होतो. प्रत्येकाला बुद्धी तल्लख व स्मरणशक्ती मजबूत असावी असे वाटते. आपली स्मरणशक्ती बळकट करण्यासाठी तुम्ही उठाबशा हा व्यायाम करू शकता Inhale - up Exhale down दररोज 20 उठाबशा #parenting #marathi #पालकत्व #reels #kidsactivities #motivational #parentingtips #reels | Little Yogini Avani
शाळेत असताना तुम्ही कधी उठबशा (Sit ups Punishment In Schools) काढल्या आहेत का, असा प्रश्न एखाद्याला विचारल्यास उत्तर हो असेच येईल. शाळेतील नियम मोडले,...

More like this