ShareChat
click to see wallet page
#✍🏽 माझ्या लेखणीतून #👍लाईफ कोट्स #🙋‍♀️स्त्री अभिमान
✍🏽 माझ्या लेखणीतून - आपणच आपले सोबती. 4 00 कोणामध्येही गुंतणं बरं नाही , झेलणं बरं नाही. . उगाच काळजावर वार देऊन दुसऱ्याला आपल्या मनाचा " Tal; [ নিমুবন্ধ নননতা নংঁ নান্কী. आपलाच कोण कोणाचं नसतं हो बहुदा , नाजूक त्या भावनांचा खून करणं बरं नाही.. . आपणच आपला व्हावं सोबती , कायम दुसऱ्याचा आधार घेणं बरं नाही. . भूतकाळातील जखमा देतात घाव मनाला , घाव टोकळन ताजा करणं बरं नाही. . गुंतणं सोपचं असतं कशातही , गुंता सोडवायला न जमणं बरं नाही. . धाग्याचं आणि नात्याचं गुंतणं वेगळं असतं , या भ्रमात अडकणं बरं नाही.. ! आपणच आपले सोबती. 4 00 कोणामध्येही गुंतणं बरं नाही , झेलणं बरं नाही. . उगाच काळजावर वार देऊन दुसऱ्याला आपल्या मनाचा " Tal; [ নিমুবন্ধ নননতা নংঁ নান্কী. आपलाच कोण कोणाचं नसतं हो बहुदा , नाजूक त्या भावनांचा खून करणं बरं नाही.. . आपणच आपला व्हावं सोबती , कायम दुसऱ्याचा आधार घेणं बरं नाही. . भूतकाळातील जखमा देतात घाव मनाला , घाव टोकळन ताजा करणं बरं नाही. . गुंतणं सोपचं असतं कशातही , गुंता सोडवायला न जमणं बरं नाही. . धाग्याचं आणि नात्याचं गुंतणं वेगळं असतं , या भ्रमात अडकणं बरं नाही.. ! - ShareChat

More like this