ShareChat
click to see wallet page
#💔अधूर प्रेम #😌sadness #💔प्रेमभंग #😭I miss you #💔 प्रेम विरह कोट्स
💔अधूर प्रेम - कसली शुद्धता  कसला मान ? दिखाव्याचा निव्वळ मेळ झाला आहे प्रेमात कुठे उरल्या मर्यादा आजकाल आज हे ,उद्या ते भावनांचा खेळ झाला आहे॰ कसली शुद्धता  कसला मान ? दिखाव्याचा निव्वळ मेळ झाला आहे प्रेमात कुठे उरल्या मर्यादा आजकाल आज हे ,उद्या ते भावनांचा खेळ झाला आहे॰ - ShareChat

More like this