~~~~. कोजागिरी पौर्णिमा ~~~~
शीतलता आणि सुंदरता यांच्या शांतीरुप समन्वयाची अनुभूती असणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
आपल्या सर्वांना निरोगी आणि समृद्ध दीर्घायुष्याची प्राप्ती होवो, हीच सदिच्छा ! #कोजागिरी #कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा #🙏आदिमाया अंबाबाई😇 #🙏आई माझी काळुबाई #🌻दुर्गा देवी😇
