॥ ॐ नम: शिवाय ॥
~~|| शुभ दिपावली || ~~
लक्ष्मीपूजन, दीपावली
महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी..
धन-धान्य आणि सुख-समृद्धी, तुमच्या जीवनी..
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास सुखाची,
समृद्धीची, आंनदाची,भरभराटिची,आरोग्याची जावो.
लक्ष्मीपूजन निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
शुभेच्छुक :- प्रशांत लक्ष्मण लोणकर #✨शुभ दीपावली🪔 #🙏लक्ष्मीपूजन 🌷 #🪷लक्ष्मी-कुबेर पूजा विधी🌷 #✨दिवाळी स्टेटस🪔 #💥दिवाळीचे फटाके🪔

