ShareChat
click to see wallet page
#प्रेरणादायक सुविचार #good morning #✨शुभ सकाळ✨
प्रेरणादायक सुविचार - माझं अंगण एकनिसर्गरम्य सकाळी चीशुद्ध हवा फुलांनी बहरून आलेली. चंद्राच्या उजेडातलखलखत चाँदनी चे झाड. बघूनएक नवीनदिवसांची सुरूवातहोते खूप प्रसन्न 1 वातावरणांत झाडंफुलं जुनं आपल्याशी बोलत आहेत. सकाळी चचिऊताई माझ्या उठण्याची वाटबघतात . खाऊ साठीचिऊ चिऊकरत घरात येतात. दुकानातमिळेलतिथे दानावेचून खातात. त्यांना बघितल्याशिवाय माझी पणदिवसांची सुरूवात होतनाही ज्योती विठ्ठल तायडे. माझं अंगण एकनिसर्गरम्य सकाळी चीशुद्ध हवा फुलांनी बहरून आलेली. चंद्राच्या उजेडातलखलखत चाँदनी चे झाड. बघूनएक नवीनदिवसांची सुरूवातहोते खूप प्रसन्न 1 वातावरणांत झाडंफुलं जुनं आपल्याशी बोलत आहेत. सकाळी चचिऊताई माझ्या उठण्याची वाटबघतात . खाऊ साठीचिऊ चिऊकरत घरात येतात. दुकानातमिळेलतिथे दानावेचून खातात. त्यांना बघितल्याशिवाय माझी पणदिवसांची सुरूवात होतनाही ज्योती विठ्ठल तायडे. - ShareChat

More like this