ShareChat
click to see wallet page
#आठवणीतील गाणी-कविता. #🎶सदाबहार गाणी🎶 #🎶मराठी गाणी #🎶देवी भजन आणि गाणी #🔱शक्तिपीठ🙏
आठवणीतील गाणी-कविता. - घेई माय भवानी तुझे लेकरु तुझिया कुशीत सेवा मानून घे आई 8 (vv oal तू विश्वाची रचिली माया तू शीतल छायेची काया तुझ्या दयेचा ओघ अखंडित लयाला नेई दुरित _ तू अमला अविनाशी कीर्ती तू अवध्या आशांची पूर्ती आणि शुभंकर पूर्णत्वाला नेई ತಶಞ जे @ तूच दिलेली मंजुळ चाणी डोळ्यांमधले निर्मळ पाणी तुझ्या पूजना माझ्या पदरी याविण नाही दुसरे गीत - सुधीर मोघे   संगीत - मीना खडीकर लता मंगेशकर S घेई माय भवानी तुझे लेकरु तुझिया कुशीत सेवा मानून घे आई 8 (vv oal तू विश्वाची रचिली माया तू शीतल छायेची काया तुझ्या दयेचा ओघ अखंडित लयाला नेई दुरित _ तू अमला अविनाशी कीर्ती तू अवध्या आशांची पूर्ती आणि शुभंकर पूर्णत्वाला नेई ತಶಞ जे @ तूच दिलेली मंजुळ चाणी डोळ्यांमधले निर्मळ पाणी तुझ्या पूजना माझ्या पदरी याविण नाही दुसरे गीत - सुधीर मोघे   संगीत - मीना खडीकर लता मंगेशकर S - ShareChat

More like this