ShareChat
click to see wallet page
ना कायदा ना भीती कारण इथे आयोजक फक्त पैशांची भाषा बोलती 👆 सामाजिक संघटना आणि प्रत्येक मंडळातील गरबा दांडिया हा रात्री 11 खूप काही अजून बोले तर अर्धा तास चालतो मग Shantinagar येथील Skydome garden येथील private party ला परवानग्या कोणत्या अधिक कायद्या खाली दिल्या आहेत याची माहिती कोण देणार ? Police ? अबबब....!!!!! कल्याण उल्हासनगर परिसरात रात्री अवैध अनधिकृत बेकायदेशीर उशीरा २-४ वाजे पर्यंत गरबा खेळतात आणि तेही पोलिसांना डोळ्यात धूळ फेकून 🤔 का काही देऊन, ▶️विशेष म्हणजे नाइट ड्युटी वर असलेले पोलीस पेट्रोलिंग आणि बीट मार्शल अधिकारी यांना सदरचे गरबा दांडिया डीजे ऐकू येत नाही का ? गुजराती आयोजकांनी..... Manage kel ahe ? #viral #dance #sharechat #Pimpri Chinchwad Police - PI/ACP Transfers #🙋‍♂️Thank You🙂
viral - ShareChat
00:37

More like this