आता मित्रही भाड्याने! 50 रुपयात तासभर... नव्या धक्कादायक ट्रेंडने टेन्शन वाढलं; देशातल्या कोणत्या भागात घडतंय?
सध्या एक ट्रेंड आला आहे. या ट्रेंडमध्ये तासाभराचे ५० रुपये देऊन मित्र भाड्याने घेता येतात. या ट्रेंडमुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. आता नेमका हा ट्रेंड आहे तरी काय? चला जाणून घेऊया...