ShareChat
click to see wallet page
#💔ಸಮಾಜವಾದಿ ನಾಯಕ 95 ನೇ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ನಿಧನ😭
💔ಸಮಾಜವಾದಿ ನಾಯಕ 95 ನೇ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ನಿಧನ😭 - कामगारांचे ज्येष्ठ नेते व कचरावेचकांचे मार्गदर्शक डॉ. बाबा आढाव यांचे ८ डिसेंबर रोजी दुःखद निधन 3118. झाले बाबांनी आम्हा कचरावेचकांना UT कचऱ्यातून माणसात आणलं त्यांना शेवटची आदरांजली वाहायला आम्ही उद्या जाऊ तेव्हा पुण्यातील कचरा संकलनाच्या कामात व्यत्यय येऊ शकेल. आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की उद्या ९ डिसेंबर रोजी कचरावेचकांना सहकार्य करावे , म्हणजे आम्हाला बाबांचे अंत्यदर्शन घेता येईल. कामगारांचे ज्येष्ठ नेते व कचरावेचकांचे मार्गदर्शक डॉ. बाबा आढाव यांचे ८ डिसेंबर रोजी दुःखद निधन 3118. झाले बाबांनी आम्हा कचरावेचकांना UT कचऱ्यातून माणसात आणलं त्यांना शेवटची आदरांजली वाहायला आम्ही उद्या जाऊ तेव्हा पुण्यातील कचरा संकलनाच्या कामात व्यत्यय येऊ शकेल. आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की उद्या ९ डिसेंबर रोजी कचरावेचकांना सहकार्य करावे , म्हणजे आम्हाला बाबांचे अंत्यदर्शन घेता येईल. - ShareChat

More like this