ShareChat
click to see wallet page
#🙏गुरुनानक जयंती ❤️ #गुरुनानक जयंती 🙏😊 #गुरुनानक #गुरुनानक जयंती🙏🌹🌹🙏 #😇गुरुनानक जयंती 🙏
🙏गुरुनानक जयंती ❤️ - गुरु नानक ! निर्माण करून जगाला , जगदीश थांबला नाही. त्याच्या निर्मित धरणीवर तो पुन्हा फिरकला नाही. अगणीत श्वास सृष्टीचे 4 मग कसे चालले तरीही? ??77 जग चक्र चालण्या दूत, त्यानेच धाडले काही. शैलेश हिंदळेकर गुरु नानक ! निर्माण करून जगाला , जगदीश थांबला नाही. त्याच्या निर्मित धरणीवर तो पुन्हा फिरकला नाही. अगणीत श्वास सृष्टीचे 4 मग कसे चालले तरीही? ??77 जग चक्र चालण्या दूत, त्यानेच धाडले काही. शैलेश हिंदळेकर - ShareChat

More like this