Ashok Saraf : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा कोल्हापुरात मोठा सन्मान! 'संगीतसूर्य' पुरस्काराने गौरव
Ashok Saraf : मराठी चित्रपटसृष्टीचे लाडके आणि ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांचा आज कोल्हापुरात 'संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आला.