*स्वामी म्हणतात - माणसाचे डोळे नश्वर सौंदर्यापेक्षा समोरच्याचअंतर्मन वाचू शकले असते तर जगातील सौंदर्याच्या व्याख्याच बदलल्या असत्या...!*
*सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळते याचा गरीब आणि श्रीमंतांशी काही संबंध नाही, रडणारा महालात ही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसतो...!*
*🌸 #🙏श्री स्वामी समर्थ📿 🌸*
