ShareChat
click to see wallet page
#🎭Whatsapp status #😊Feeling happy #🙏 प्रेरणादायक बॅनर
🎭Whatsapp status - "उगवलेला सूर्य सुरुवातीला छान वाटतो. आणि दुपारपर्यंत नकोसा होतो. तोच सूर्य मावळताना हवाहवासा वाटतो. परंतु तोपर्यंत दिवस संपलेला असतो...!! माणसांचंही काहीसं असंच आहे सुरुवातीला हव वाटणार नातं शेवटी नकोस वाटतं. ! "उगवलेला सूर्य सुरुवातीला छान वाटतो. आणि दुपारपर्यंत नकोसा होतो. तोच सूर्य मावळताना हवाहवासा वाटतो. परंतु तोपर्यंत दिवस संपलेला असतो...!! माणसांचंही काहीसं असंच आहे सुरुवातीला हव वाटणार नातं शेवटी नकोस वाटतं. ! - ShareChat

More like this