ShareChat
click to see wallet page
#मराठवाडा मुक्ती संग्राम #हैदराबाद मुक्ती संग्राम #Hyderabad Files #Dr.Rajsaheb Patil
मराठवाडा मुक्ती संग्राम - PROo 3~,Luba FVE 0| M 000٢5 हदपाबाद SBh IS{ भारत वाळके 5 Q2 ~ hedwigmediahouse धगधगता हैदराबाद मुक्तिसंग्राम... ! प्रिय वाचक हो , आज १७ सप्टेंबर म्हणजेच, हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन. याचे औचित्य साधून , हेडविग मीडिया हाऊस तर्फे हैदराबाद लढ्यावर आधारित সুনী ' असलेले , संशोधनात्मक ऐतिहासिक पुस्तक, ' हैदराबाद फाइल्स' लवकरच इतिहास प्रेमी व वाचकांच्या भेटीस घेऊन येत आहोत. इ.स. १३०६ साली देवगिरीवर झालेले इस्लामिक आक्रमण, त्यानंतर आदिलशाही , मुघलशाही , कुतुबशाही , सिद्धीशाही, विजयनगरचे साम्राज्य, छत्रपती शिवाजी महाराजांची दक्षिण भारत मोहीम ते इ.सन १७२४ साली स्थापन झालेली असफजाही राजवट, त्यातील झालेले सात निजाम आणि स्वतंत्र भारतानंतर निजामशाहीचा अर्थात हैदराबाद स्टेट चा झालेला अंत, विलीनीकरण या रोमहर्षक ७५० वर्षाच्या दक्षिणेतील इतिहासाचा आढावा 'हैदराबाद फाइल्स' या पुस्तकात इतिहास अभ्यासक तथा लेखक भारत वाळके यांनी अतिशय रोमहर्षक पणे मांडला आहे. सदरील पुस्तकाचे 'कव्हर पेज' आज आम्ही वाचकांसाठी प्रदर्शित करत आहोत.. पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. PROo 3~,Luba FVE 0| M 000٢5 हदपाबाद SBh IS{ भारत वाळके 5 Q2 ~ hedwigmediahouse धगधगता हैदराबाद मुक्तिसंग्राम... ! प्रिय वाचक हो , आज १७ सप्टेंबर म्हणजेच, हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन. याचे औचित्य साधून , हेडविग मीडिया हाऊस तर्फे हैदराबाद लढ्यावर आधारित সুনী ' असलेले , संशोधनात्मक ऐतिहासिक पुस्तक, ' हैदराबाद फाइल्स' लवकरच इतिहास प्रेमी व वाचकांच्या भेटीस घेऊन येत आहोत. इ.स. १३०६ साली देवगिरीवर झालेले इस्लामिक आक्रमण, त्यानंतर आदिलशाही , मुघलशाही , कुतुबशाही , सिद्धीशाही, विजयनगरचे साम्राज्य, छत्रपती शिवाजी महाराजांची दक्षिण भारत मोहीम ते इ.सन १७२४ साली स्थापन झालेली असफजाही राजवट, त्यातील झालेले सात निजाम आणि स्वतंत्र भारतानंतर निजामशाहीचा अर्थात हैदराबाद स्टेट चा झालेला अंत, विलीनीकरण या रोमहर्षक ७५० वर्षाच्या दक्षिणेतील इतिहासाचा आढावा 'हैदराबाद फाइल्स' या पुस्तकात इतिहास अभ्यासक तथा लेखक भारत वाळके यांनी अतिशय रोमहर्षक पणे मांडला आहे. सदरील पुस्तकाचे 'कव्हर पेज' आज आम्ही वाचकांसाठी प्रदर्शित करत आहोत.. पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. - ShareChat

More like this