ShareChat
click to see wallet page
👉माहेराहून परतताना...👌 #बापलेक #लेक लाडकी #.‌🙏🙏आई बाबा ची लाडकी लेक🙏🙏 #बाप लाडकी लेक# #लेक
बापलेक - माहेराहून परतताना. एच.एन.टोंपे निलंगा शिवभक्त माहेराहून परतताना काही विसरले का म्हणून घर भर फिरून बघते वस्तू नसतेच एखादी , मन मात्र तिथेच अडकलेले पाय उगाच रेंगाळत राहतात, असते. निघताना वाटतं तो क्षण तिथेच थांबावा. . आईच्या मांडीवर डोकं असताना सासरला कधीच माहेरची सर येत नाही कारण प्रेम आणि मायेसाठी तिथे कसरत करावी लागत नाही.... लेक येत नसते महिरहून  काही न्यायला, हवा असतो फक्त काही क्षणांचा विसावा आणि परतताना पावले मायेचा जिव्हाळा. जड होतात, हात उगाचच भिंतीवरून फिरतात, डोळे प्रत्येक आठवण साठवून येते ग आई म्हणताना कंठ घेतात.. दाटून येतो... ए आई आणि अहो आई मधला फरक आईच्या वाहणाऱ्या अन्तूंमधून कळतो. माहेराहून परतताना. एच.एन.टोंपे निलंगा शिवभक्त माहेराहून परतताना काही विसरले का म्हणून घर भर फिरून बघते वस्तू नसतेच एखादी , मन मात्र तिथेच अडकलेले पाय उगाच रेंगाळत राहतात, असते. निघताना वाटतं तो क्षण तिथेच थांबावा. . आईच्या मांडीवर डोकं असताना सासरला कधीच माहेरची सर येत नाही कारण प्रेम आणि मायेसाठी तिथे कसरत करावी लागत नाही.... लेक येत नसते महिरहून  काही न्यायला, हवा असतो फक्त काही क्षणांचा विसावा आणि परतताना पावले मायेचा जिव्हाळा. जड होतात, हात उगाचच भिंतीवरून फिरतात, डोळे प्रत्येक आठवण साठवून येते ग आई म्हणताना कंठ घेतात.. दाटून येतो... ए आई आणि अहो आई मधला फरक आईच्या वाहणाऱ्या अन्तूंमधून कळतो. - ShareChat

More like this