ShareChat
click to see wallet page
क्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची आज जयंती ! या देशात शिवरायांचे स्वराज्य पुन्हा यावे, हा देश स्वतंत्र व्हावा व रयत स्वाभिमानाने जगावी यासाठी त्यांनी देशात सशस्त्र क्रांती घडवली होती. त्यांच्याच प्रेरणेने या देशाने अनेक क्रांतिकारक घडले. विनम्र अभिवादन! #लहुजी वस्ताद साळवे जयंती #क्रांतीवीर लहुजी (वस्ताद) साळवे #आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे #आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंती #क्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे जयंती
लहुजी वस्ताद साळवे जयंती - नोव्हेंबर १४ स्वाभिमान आणि सन्मानासाठी सशस्त्र क्रांतीची मशाल पेटवणारे क्रांतिगुरु , लहुजो క్లే वस्ताद @ साळवे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.! संतोष धो.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर नोव्हेंबर १४ स्वाभिमान आणि सन्मानासाठी सशस्त्र क्रांतीची मशाल पेटवणारे क्रांतिगुरु , लहुजो క్లే वस्ताद @ साळवे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.! संतोष धो.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर - ShareChat

More like this