ShareChat
click to see wallet page
#आठवणीतील गाणी-कविता. #🎶सदाबहार गाणी🎶 #🎶मराठी गाणी
आठवणीतील गाणी-कविता. - गीत- शांता शेळके स्वर, संगीत- पं. जितेंद्र अभिषेकी काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी रुतावे, हा दैवयोर्ग आहे फुलही मज सांगू कशी कुणाला , कळ आतल्याजिवाची चिरदाह वेदनेचा , मज शाप हाच आहे।। OBhatchandwc OPigale काही करु पहातो, रुजतो अनर्थ तेथे माझे अबोलणेही , विपरीत होत आहे ।। हा स्नेह वंचना की॰ काहीच आकळेना आयुष्य ओघळोनी , मी रिक्तहस्त आहे ।। गीत- शांता शेळके स्वर, संगीत- पं. जितेंद्र अभिषेकी काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी रुतावे, हा दैवयोर्ग आहे फुलही मज सांगू कशी कुणाला , कळ आतल्याजिवाची चिरदाह वेदनेचा , मज शाप हाच आहे।। OBhatchandwc OPigale काही करु पहातो, रुजतो अनर्थ तेथे माझे अबोलणेही , विपरीत होत आहे ।। हा स्नेह वंचना की॰ काहीच आकळेना आयुष्य ओघळोनी , मी रिक्तहस्त आहे ।। - ShareChat

More like this