ShareChat
click to see wallet page
#emotional #प्रेरणादायक सुविचार #life #true
emotional - आटष्य तुझं माझं करता करता आयुष्य संपून जातो. कधी जवळचा माणूस दूर तर, कधी दूरचा जवळ भास होतो. आपल्या परक्यांच्या नादात गहाण ठेवतो. बुध्दी मानव गणिताच्या नियमांत.. भौतिकशास्त्र फॉलो करतो. मनाला सरळ मार्गाने न्यावं तर, मेंदूचे वाकडे रस्ते अवलंबतो. किती सांगावं समजाऊन तरी, दुःखालाच कवटाळून बसतो. किती हळवं मन माणसाचं सदा आसवांना गोंजारतो. आनंदाचे क्षण मात्र तो. क्षणात विसरून जातो. आयुष्य खूप सुंदर आहे. हसत खेळत जगायचं असतं. मोडलेल्या मनाला आवरून, वर्तमान सावरायचं असतं.!! आटष्य तुझं माझं करता करता आयुष्य संपून जातो. कधी जवळचा माणूस दूर तर, कधी दूरचा जवळ भास होतो. आपल्या परक्यांच्या नादात गहाण ठेवतो. बुध्दी मानव गणिताच्या नियमांत.. भौतिकशास्त्र फॉलो करतो. मनाला सरळ मार्गाने न्यावं तर, मेंदूचे वाकडे रस्ते अवलंबतो. किती सांगावं समजाऊन तरी, दुःखालाच कवटाळून बसतो. किती हळवं मन माणसाचं सदा आसवांना गोंजारतो. आनंदाचे क्षण मात्र तो. क्षणात विसरून जातो. आयुष्य खूप सुंदर आहे. हसत खेळत जगायचं असतं. मोडलेल्या मनाला आवरून, वर्तमान सावरायचं असतं.!! - ShareChat

More like this