Gold: दिवाळीत सोनं खरेदी करण्याचा प्लॅनिंग करतायेत? या चुका टाळा अन्यथा सणासुदीला होऊ शकतं मोठं नुकसान
आता सणासुदीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करणे किंवा सोनं विकत घेण्यासाठी लोक गर्दी करतात पण त्याच काळात मोठ मोठ्या चुका होतात त्या कशा टाळाव्या ते जाणून घ्या...