ShareChat
click to see wallet page
#✍️ विचार #✍️सुविचार #💭माझे विचार #✍🏽 माझ्या लेखणीतून #😇माझे अनमोल विचार✍
✍️ विचार - भांडणं झाल्यावर थोडे दिवस शांत राहून बघा.जो आपला आहे. राहतो.आणि जो आपलाच त परका असतोःतो क्षणात परका असल्याची जाणीव करून देतो.जो आपला असतोःतो मनवायला येतो. काळजी करतो.आणि आपल्याला यातून आपल्यासाठी असलेल प्रेम त्याच पण समजतंःजो फक्त वर वरच प्रेम दाखवत होताःत्याला काहीच 1111 फरक पडत नसतो.आपण बोललो नाही त्याच्याशी. तरी तो त्याच्या आयुष्यात रमून जातो. भांडणं झाल्यावर थोडे दिवस शांत राहून बघा.जो आपला आहे. राहतो.आणि जो आपलाच त परका असतोःतो क्षणात परका असल्याची जाणीव करून देतो.जो आपला असतोःतो मनवायला येतो. काळजी करतो.आणि आपल्याला यातून आपल्यासाठी असलेल प्रेम त्याच पण समजतंःजो फक्त वर वरच प्रेम दाखवत होताःत्याला काहीच 1111 फरक पडत नसतो.आपण बोललो नाही त्याच्याशी. तरी तो त्याच्या आयुष्यात रमून जातो. - ShareChat

More like this