ShareChat
click to see wallet page
काय आश्चर्यकारक शोध! शास्त्रज्ञांनी असे शोधून काढले आहे की मुंग्या धान्य व बियाणे हिवाळ्यासाठी साठवून ठेवताना, ते साठवण्यापूर्वी बिया अर्ध्या भागात फोडतात. कारण बिया अर्ध्या भागात फोडल्या की, अगदी योग्य परिस्थिती असली तरी त्या अंकुरत नाहीत. पण शास्त्रज्ञ आश्चर्यचकित झाले, जेव्हा त्यांनी शोधले की मुंग्यांच्या वारुळामध्ये साठवलेल्या कोथिंबिरीच्या बिया मात्र नेहमी दोन नव्हे तर चार भागात फोडलेल्या असतात. पुढे प्रयोगशाळेत संशोधन केल्यानंतर असे लक्षात आले की कोथिंबिरीचे बी हे असे एकमेव बी आहे जे दोन भागांमध्ये विभागले तरी अंकुरते, पण चार भाग केले असता ते कधीही अंकुरत नाही. आता प्रश्न असा — एवढ्या छोट्या छोट्या जीवांना हे सगळं कसं माहीत असतं? आणि आपण माणसं स्वतःला देवाची एकमेव बुद्धिमान निर्मिती मानतो! खरी गोष्ट अशी आहे की आपण खूप थोडं जाणतो आणि अगदी लहानशा जीवापासूनही शिकण्यासारखं खूप काही आहे. देव खरोखरच महान व निष्पक्ष आहे...🦋.. दिनेश विष्णु ढोले .98503 25069 pune #☕good morning Friends🌞

More like this