https://batminews.com/uk-pm/ #latest news

UK PM
मुंबई – युनायटेड किंगडमचे (यूके) (UK PM) पंतप्रधान कियर स्टार्मर हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून, त्यांच्या स्वागतासाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ऐतिहासिक भेटीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युनायटेड किंगडमचे पंतप्रधान कियर स्टार्मर यांचे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहर्ष स्वागत केले. त्यांनी ट्विटरवर लिहिले, "India welcomes UK!" आणि सांगितले की, युकेच्या माननीय पंतप्रधान कियर स्टार्मर यांच्या भारतातील पहिल्या दौऱ्यावर त्यांचे मुंबई विमानतळावर हार्दिक स्वागत केले. देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान स्टार्मर आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाला सुखद आणि यशस्वी भेटीची शुभेच्छा व्यक्त केली. या स्वागत समारंभात महाराष्ट्राचे र