ShareChat
click to see wallet page
#✍🏽 माझ्या लेखणीतून
✍🏽 माझ्या लेखणीतून - समाजात असे काही दगड आहेत जे আত্সোলা ঞাভামলা লাননান एकमेकांची डोकी फोडायला लावतात. नुकसान आपले होते, बरबाद आपण होतो आणि दगड मात्र बाजूला होतात.. भारत हा जगातील एकमेव असा देश आहे की इथल्या तरुणांना आणि जनतेला आपल्या स्वतःच्या भविष्यापेक्षा या दळभद्री नेत्यांच्या भविष्याचीचं जास्त चिंता आहे. मला एक माहिती आहे कि कोणीही निवडून कितीही जवळचा आला तरी आपली आणि आपल्या परिवाराच्या पोटाची खळगी आपल्यालाच भरायची आहेत. बघा जमल तर समाजात असे काही दगड आहेत जे আত্সোলা ঞাভামলা লাননান एकमेकांची डोकी फोडायला लावतात. नुकसान आपले होते, बरबाद आपण होतो आणि दगड मात्र बाजूला होतात.. भारत हा जगातील एकमेव असा देश आहे की इथल्या तरुणांना आणि जनतेला आपल्या स्वतःच्या भविष्यापेक्षा या दळभद्री नेत्यांच्या भविष्याचीचं जास्त चिंता आहे. मला एक माहिती आहे कि कोणीही निवडून कितीही जवळचा आला तरी आपली आणि आपल्या परिवाराच्या पोटाची खळगी आपल्यालाच भरायची आहेत. बघा जमल तर - ShareChat

More like this