ढाका येथील रासायनिक गोदाम आणि कापड कारखान्यात भीषण आग, नऊ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
बांगलादेशची राजधानी ढाका येथून मोठी बातमी येत आहे. मंगळवारी मीरपूर परिसरातील शियालबारी येथील एका रासायनिक गोदाम आणि कापड कारखान्यात लागलेल्या भीषण आगीत किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत. - Massive fire breaks out at chemical warehouse and textile factory in Dhaka