*✌️माणसानं कुंडीतल्या नाही, तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं..*
*कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं..*
*उंच उंच वाढत राहावं..!!*
*🌼शुभ सकाळ🌼* #😊ओरिजिनल शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏 प्रेरणादायक बॅनर #💐शुभेच्छा क्रियेटर🙏 #✨सोमवार स्पेशल✨