Nitesh Rane : ठाकरेंचा हुकूम आला अन् 'वैभव'शाली नेत्याची पक्षातून हकालपट्टी, निर्णय होताच नितेश राणेंनीही डाव साधला
Uddhav Thackeray removes Mangesh Loke’s removal from Shivsena UBT : शिवसेनेचा दसरा मेळावा सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांना तळकोकणात सिंधुदुर्गात मोठा झटका बसला होता. आमदारकी लढलेल्या राजन तेली त्यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. Nitesh Rane political move in Sindhudurg