नाशिकहून विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणारी बस दरीत कोसळली
नाशिकहून विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस कराडच्या वाठार परिसरात रस्त्याच्या बांधकामादरम्यान निर्माण झालेल्या खड्ड्यात पडली. या अपघातात नऊ ते दहा विद्यार्थी गंभीर जखमी झाले. पोलिसांनी त्यांना तात्काळ वाचवले आणि रुग्णालयात नेले. - Bus carrying students on a trip from Nashik falls into a ravine