Sridhar Vembu : देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक तरीही गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास अन् व्हॉट्सॲपला पर्याय देणारे कोण आहेत श्रीधर वेंबू?
Sridhar Vembu Creation of indigenous messaging app Aratai : सध्या व्हॉट्सॲपला टक्कर देणारं स्वदेशी मेसेंजिंग ॲप अराटाई (Arattai) खूप चर्चेत आहे. जे व्हॉट्सॲपसारखे काम करते.