ShareChat
click to see wallet page
#☹️गोव्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांचे निधन💐
☹️गोव्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांचे निधन💐 - रवी नाईक यांचे निधन गोव्यावर शोककळा; कृषिमंत्री FOLLOW OM 1 in 0 e New लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान कृषिमंत्री रवी नाईक यांचे काल मंगळवारी रात्री १२.३० च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. फोंडा येथील सावईकर इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रवी नाईक यांच्या निधनाचे वृत्त समजताच भाजपचे मंत्री, आमदार इस्पितळात दाखल झाले. यावेळी इस्पितळाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्तेही जमले होते. लकभत = रवी नाईक यांचे निधन गोव्यावर शोककळा; कृषिमंत्री FOLLOW OM 1 in 0 e New लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान कृषिमंत्री रवी नाईक यांचे काल मंगळवारी रात्री १२.३० च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. फोंडा येथील सावईकर इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रवी नाईक यांच्या निधनाचे वृत्त समजताच भाजपचे मंत्री, आमदार इस्पितळात दाखल झाले. यावेळी इस्पितळाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्तेही जमले होते. लकभत = - ShareChat

More like this