ShareChat
click to see wallet page
#☸️जय भीम #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर #📜 बाबांचे प्रेरणादायक विचार #🙏 बाबांचे स्टेटस
☸️जय भीम - बोनस दाता खरंच बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला सलाम दिवाळी बोनस हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांसाठी दिलेली ही एक देण... कामगार जगात मालकाकडून प्रत्येक आठवड्याला पगार देण्याची भारतात पूर्वी पद्धत होती, जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांनी इंग्रजी महिन्या प्रमाणे पगार देण्याची पद्धत चालू केली , आठवड्याचा पगार मिळत होता.४ आठवड्याचा १ महिना धरला असता वर्षात १३ पगार मिळायलाच हवेत , परंतु इंग्रजी पद्धती नुसार ते १२ च मिळतात, ही बाब जेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात आली तेव्हा १३ वा पगार मिळण्याकरिता बाबासाहेबांनी सरकारला पत्र लिहून " कळविले... आणि हक्क नाही मिळाल्यास निर्देशन करूं असा इशारा दिला... तेव्हा  सरकारच्या लक्षात आले , नंतर १३ वा पगार कसा देता येईल यांच्यावर विचार केला, तेव्हा बाबासाहेबांनी सरकारला काही सुचना देऊन भारतीय संस्कृती नुसार वर्षभरात मोठा सण म्हणजे दिवाळी. सणाच्या अगोदर एक पगार द्यावा असे सुचवले आणि ३० जून १९४० साली बोनस देण्याचा कायदा लागू केला. बोनस दाता खरंच बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला सलाम दिवाळी बोनस हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांसाठी दिलेली ही एक देण... कामगार जगात मालकाकडून प्रत्येक आठवड्याला पगार देण्याची भारतात पूर्वी पद्धत होती, जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांनी इंग्रजी महिन्या प्रमाणे पगार देण्याची पद्धत चालू केली , आठवड्याचा पगार मिळत होता.४ आठवड्याचा १ महिना धरला असता वर्षात १३ पगार मिळायलाच हवेत , परंतु इंग्रजी पद्धती नुसार ते १२ च मिळतात, ही बाब जेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात आली तेव्हा १३ वा पगार मिळण्याकरिता बाबासाहेबांनी सरकारला पत्र लिहून " कळविले... आणि हक्क नाही मिळाल्यास निर्देशन करूं असा इशारा दिला... तेव्हा  सरकारच्या लक्षात आले , नंतर १३ वा पगार कसा देता येईल यांच्यावर विचार केला, तेव्हा बाबासाहेबांनी सरकारला काही सुचना देऊन भारतीय संस्कृती नुसार वर्षभरात मोठा सण म्हणजे दिवाळी. सणाच्या अगोदर एक पगार द्यावा असे सुचवले आणि ३० जून १९४० साली बोनस देण्याचा कायदा लागू केला. - ShareChat

More like this