बोलण्याआधी शंभर वेळा विचार करा
विचार करण्याआधी हजार वेळा विचार करा
एकदा देवाने तथास्तू म्हंटले तर विचार करा
बोलाल ते होईल, इतरांसाठीही विचार चांगले करा...
***आबा पेडणेकर***
#😊Feeling happy #🎭Whatsapp status #चांगले विचार #चांगले विचार #चांगले विचार
00:21
