ShareChat
click to see wallet page
#2025 भारत चॅम्पियन ट्रॉफी विजेता
2025 भारत चॅम्पियन ट्रॉफी विजेता - 56 ,ill (100 8.50 IndIN 122(34) INDIN 109 (95) | wayznews स्मृती प्रतिकाची कमाल.. ३४० धावांचा डोंगर भारताने महिला वर्ल्डकप स्पर्धेतील मुंबईतल्या आजच्या सामन्यात ३४० धावा केल्या आहेत. यामध्ये स्मृती  मंधानाने १०९, प्रतिका रावलने १२२ आणि जेमिमा रोड्रिग्सने ७६ धावांची खेळी केली आहे. पावसामुळे या सामन्यात व्यत्यय आल्याने एक ओव्हर कमी करण्यात न्यूझीलंडच्या महिला संघाला आला आहे. त्यामुळे आता ४९ ओव्हरमध्ये ३४१ धावांचे आव्हान पार करावे लागणार आहे 56 ,ill (100 8.50 IndIN 122(34) INDIN 109 (95) | wayznews स्मृती प्रतिकाची कमाल.. ३४० धावांचा डोंगर भारताने महिला वर्ल्डकप स्पर्धेतील मुंबईतल्या आजच्या सामन्यात ३४० धावा केल्या आहेत. यामध्ये स्मृती  मंधानाने १०९, प्रतिका रावलने १२२ आणि जेमिमा रोड्रिग्सने ७६ धावांची खेळी केली आहे. पावसामुळे या सामन्यात व्यत्यय आल्याने एक ओव्हर कमी करण्यात न्यूझीलंडच्या महिला संघाला आला आहे. त्यामुळे आता ४९ ओव्हरमध्ये ३४१ धावांचे आव्हान पार करावे लागणार आहे - ShareChat

More like this