आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी 'मातोश्री' निवासस्थानी #📢5 ऑक्टोबर अपडेट्स🔴
आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी 'मातोश्री' निवासस्थानी
राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी 'मातोश्री' निवासस्थानी दाखल झाले. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बांधव एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.