Katrina Kaif : 'पुढे काय होणार देव जाणे...', कतरिना कैफच्या प्रेग्नंसीमुळे कौशल कुटुंबामध्ये टेन्शन, सनी स्पष्टच म्हणाला...
Vicky Kaushal Katrina Kaif Pregnancy : विक्की कौशल आणि कॅटरीना कैफ लवकरच आई-वडील बनणार आहेत, कौशल कुटुंबात आनंद आणि उत्सुकता असून सनी कौशल काका होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे.