POCSO Case On BJP Ex-CM : भाजपचा माजी मुख्यमंत्री अडचणीत! ‘पोक्सो’ प्रकरणात कोर्टाने बजावला समन्स, दिले हजर राहण्याचे आदेश
Karnataka POCSO Case Trial Court Issues :'पोक्सो' प्रकरणात भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याला ट्रायल कोर्टाने दणका दिला असून 'पोक्सो' प्रकरण सुरूच ठेवण्याचे आदेश देत हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. B.S. Yediyurappa POCSO case update