आपट्याच पान
त्याला सोन्याचा मान
आज आहे विजयादशमी
असत्यावर सत्याचा विजय
वाईट विचारांचा नाश करुन
करुयात विजयादशमी साजरा
सर्वांनाच विजयादशमी च्या खुप खुप शुभेच्छा.🎉🥳🎉
गडगुळ परिवारा तर्फे खुप खुप शुभेच्छा🙏🏻
#☀️गुड मॉर्निंग☀️ #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस #💐शुभेच्छा क्रियेटर🙏 #🙂 शुभेच्छा
