Maharashtra Winter Session Nagpur 2025: अबकड आरक्षण उपवर्गीकरणाचे नागपूरात पडसाद; आमदार अमित गोरखे आक्रमक -
नागपूर | दि. ०९ डिसेंबर २०२५ : अबकड आरक्षण उपवर्गीकरणाच्या तात्काळ अंमलबजावणीच्या मागणीसाठी आज नागपुरातील विधान भवन परिसरात जोरदार निदर्शने झाली. राज्य &hell...