ShareChat
click to see wallet page
#📢15 नोव्हेंबर घडामोडी🔴
📢15 नोव्हेंबर घडामोडी🔴 - ShareChat
महाराष्ट्र गारठणार! 'या' जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट; मुंबईतही पारा घसरणार
मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, उत्तर-पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे आता महाराष्ट्रात थंडीची लाट पसरण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील नागरिकांनी वाढत्या थंडीसाठी सज्ज राहावे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. - Cold wave in Maharashtra

More like this