ShareChat
click to see wallet page
जगणं खूप सुंदर आहे, *सतत रुसू नका किंवा* *नाराज‌ होत जाऊ नका.* ‌ एक फूल उमललं नाही, *म्हणून रोपाला तोडू नका.* सगळं काही मना सारखंचं होतं असं नाही, *पण जेव्हा मना सारखं* *होतं ते काही दिवस* ‌‌‌‌‌ *विसरू नका.* सुटतात काही हात नकळतचं, *पण जे कोणी हात सोबत* *आहेत त्यांची संगत* *सोडून सोडू नका.* हे ही वाईट दिवस नक्की सरतील, *तुम्ही मात्र हसणं* *विसरू नका,* *हसणं विसरू नका.* जगणं खूप सुंदर आहे आणि ‌‌‌‌‌ हे आयुष्य एकदाचं आहे म्हणून, *ते आनंदाने जगण्याचा* *प्रयत्न करा व* *इतरांना देखील* *आनंदाने जगू द्या.* *❝ आपुलकीच्या माणसांसाठी ❞* #कविता

More like this