Nitish Kumar : नितीश कुमारांनी आतापर्यंत कितीवेळा राजीनामा दिलाय? कितीवेळा टर्म पूर्ण केली? वाचा सविस्तर
Nitish Kumar Bihar New Chief Minister : नितीश कुमार यांची एनडीएने विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली आहे. त्यांनी आता 10 व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असून यावेळी पंतप्रधान मोदी देखील उपस्थित होते.