#🌹मराठी शायरी पाऊसात चिमणा चिमणीच प्रेम🐥🐥
चाललं छोट्याश्या सुंदर घरट्यात... 🏚🏚
एकमेकांच्या नजरे सवे नजर👀👀
उसळली प्रेमाची लाट पाऊसात...!! 🌧🌧
पाऊस थोडासा वाढला आता🌧🌧
चिमणी घाबरली चिमण्याच्या मिठ्ठीत... 😘😘
दोघांनी शाल पांघरली प्रेमाची💞💞
सांगता येणा आता ऒळीत...!! ✍🏻✍🏻
आनंद भरला मनी हर्षचा 😄😃
चिवचिव करत गाणी गात... 🎼🎼
झाडावरच्या फांदीवर उबदार घरट्यात 🌳🌳
चोंचीत चोंच वेडे प्रेमात...!! 💏💏
फुलला पिसारा हा प्रेमाचा 😍😍
पाऊसाच्या सरीत चिमणी चिमण्याचा... 🌧🌧
हिंदकळ्या देत होती दोघेही👭👭
दाहीदिशी रंग उधळला प्रेमाचा...!! 💖💖
#💞इश्क-मोहब्बत शायरी🤩 #🥰प्रेम कविता📝 #📝कविता / शायरी/ चारोळी #🖋शेरो-शायरी