ShareChat
click to see wallet page
#आठवणीतील गाणी-कविता. #🎶सदाबहार गाणी🎶 #🎶मराठी गाणी
आठवणीतील गाणी-कविता. - गीत- वा. रा॰ कांत संगीत- श्रीनिवास खळे पं. वसंतराव देशपांडे स्वर बगळ्यांची माळ फुले अंबरात अजुनि भेट आपुली स्मरसी काय तू मनांत ।। @ छेडिति पानात बीनर्थेब पावसाचे , ओल्या रानांत खुले ऊन अभ्रकाचे, मनकवडा घन घुमता दूर डोंगरात त्या गाठी त्य़ा गोष्टी नारळीच्या खाली पौर्णिमाच तव नयनी भर दिवसा झाल रिमझिमते अमृत ते 3iగIగ 11 कुठूनी OBhatehandha OPeagale हातांसह सोन्याची सांज गंफताना बगळ्यांचे शभ्र कळे मिळनि मोजतांना कमळापरी मिटती दिवस उमळुनि तळ्यांत ।। तू गेलीस तोडुनि ती माळ, सर्व धागे फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे सलते ती तडफड का कधी तुझ्या उरांत ।। गीत- वा. रा॰ कांत संगीत- श्रीनिवास खळे पं. वसंतराव देशपांडे स्वर बगळ्यांची माळ फुले अंबरात अजुनि भेट आपुली स्मरसी काय तू मनांत ।। @ छेडिति पानात बीनर्थेब पावसाचे , ओल्या रानांत खुले ऊन अभ्रकाचे, मनकवडा घन घुमता दूर डोंगरात त्या गाठी त्य़ा गोष्टी नारळीच्या खाली पौर्णिमाच तव नयनी भर दिवसा झाल रिमझिमते अमृत ते 3iగIగ 11 कुठूनी OBhatehandha OPeagale हातांसह सोन्याची सांज गंफताना बगळ्यांचे शभ्र कळे मिळनि मोजतांना कमळापरी मिटती दिवस उमळुनि तळ्यांत ।। तू गेलीस तोडुनि ती माळ, सर्व धागे फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे सलते ती तडफड का कधी तुझ्या उरांत ।। - ShareChat

More like this