#☀️गुड मॉर्निंग☀️ 🌸🌺 *शुभ दिवस* 🌸🌺
*प्रवासात शेवटचं स्थळ आल्यावर रिकामी होणारी खिडकी जवळची जागा काय कामाची ? आयुष्यात भेटणाऱ्या व्यक्ती, वस्तू , आनंद ज्या वयात भेटायला हव्या ते त्याच वयात भेटायला हव्या नाहीतर, त्याचं महत्व शून्य होतं.*
🌸🌺 *शुभ सकाळ* 🌺🌸
