ShareChat
click to see wallet page
महिलांच्या त्वचेचे मास्क, हाडांचं फर्निचर अन् कवटीची... सीरिअल किलरचं किळसवाणं कृत्य पाहून उडेल थरकाप #✨रविवार स्पेशल✨
✨रविवार स्पेशल✨ - ShareChat
महिलांच्या त्वचेचे मास्क, हाडांचं फर्निचर अन् कवटीची... सीरिअल किलरचं किळसवाणं कृत्य पाहून उडेल थरकाप
OTT Crime Thriller series : एक भयानक सत्यकथा सध्या पडद्यावर आली आहे. ही कहाणी आहे १९५० च्या दशकातील एका 'कसाई' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारेकऱ्याची, ज्याची क्रूरता ऐकून तुमचा थरकाप उडेल.

More like this