ShareChat
click to see wallet page
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #✍🏽 माझ्या लेखणीतून #👍लाईफ कोट्स #💭माझे विचार #☺️सकारात्मक विचार
🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 - ShareChat @Vaiishati Thakur जेव्हापासून मला हि दुनियादारी समजली तेव्हापासून मी एकच गोष्ट ठरवली , कुणाला चांगल पण सांगायचं नाही आणि कुणाला वाईट पण सांगायचं .दुनियेत चाललेलं लोकांचं नाटक নামী फक्त शांत बसून बघत रहायचं आणि आपल काम करायचं लोकांसाठी स्वतः च्या डोक्याला उगीच त्रास करून घ्यायचा नाही.कोणी काही बोलल, डिवचल तरी हसून उडवून कुणी लावायच.लोकांना आपण जितका कमी रिस्पॉन्स देऊ तेवढे आपण सुखी राहू शकतो.काय म्हणता ??? ShareChat @Vaiishati Thakur जेव्हापासून मला हि दुनियादारी समजली तेव्हापासून मी एकच गोष्ट ठरवली , कुणाला चांगल पण सांगायचं नाही आणि कुणाला वाईट पण सांगायचं .दुनियेत चाललेलं लोकांचं नाटक নামী फक्त शांत बसून बघत रहायचं आणि आपल काम करायचं लोकांसाठी स्वतः च्या डोक्याला उगीच त्रास करून घ्यायचा नाही.कोणी काही बोलल, डिवचल तरी हसून उडवून कुणी लावायच.लोकांना आपण जितका कमी रिस्पॉन्स देऊ तेवढे आपण सुखी राहू शकतो.काय म्हणता ??? - ShareChat

More like this